Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Monday, March 14, 2011
चकाट्या - लेखक- द. मा. मिरासदार
शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षराने मास्तर व बाबांकडून खिंडीत सापडलेला मोरेश्वर...
जगबुडीचा प्रलय आला; पण तो गावापर्यंत पोहचलाच नाही...
भुतालाही न घाबरणारे बाबा उंदराला घाबरतात तेव्हा...
दगडू व बाबूचा फोटो तर काढला, पण त्यांची छबी त्यात उमटलीच नाही...
`स्वभाव` तो कोणाचाही असो, मग तो शेजारणीचा असेल तर...
जागेवर न जाता केला जाणारा पोलीस-तपास...
घराला रंग दिला; पण तो पेंटर नव्हे?...
शेतातून नवा रस्ता जाऊ नये म्हणून एकनाथला करावी लागलेली तडजोड...
ढग कसे तयार होतात?... ग्रहण म्हणजे काय?... या सोप्या प्रश्नांची उत्तरं `बाबांच्या अभ्यास`मध्ये मिळतात.
अशा गावगप्पांमधून तयार झालेला ङगावरान मेवा द.मा. मिरासदारांनी आपल्या खास विनोदीशौलीतून चकाट्या
मध्ये मांडला आहे.
लेखक : द. मा. मिरासदार
पृष्ठे : 160 किंमत : 150
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment