सुमारे ३०१७ पुस्तकातून प्रत्यक्षात अवतरेलीली ही पुस्ताकांची हंडी मेहता पब्लिशिंग हाउसच्या पुण्यातल्या दुकानात सजली आहे.
गेली चार वर्ष अशी पुस्तकांची मांडणी करून दहीहंडीची लाकप्रियता याही रुपाने वाचकांना आकर्षित करेल.
बाजीराव रोडवरच्या दुकानात तीन-चार दिवस ती सर्वांना पाहता येईल.
दुकानातल्या सर्वांचीच मदत घेऊन सौ. सेध्या कुलकर्णी यांनी ती रचली आहे.
कलपना आणि मेहनत कौतुकास्पद वाटली... अभिनंदन...!!
ReplyDeleteराजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
९८२०४४०५७३/९८६९२४०५७३