Tuesday, August 9, 2011

`मी का नाही?` पुस्तकाचा प्रकाशन समारंभ


तृतीयपंथी समाजावर आधारित `मी का नाही?` या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिध्द केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोमावारी (८) साजरा झाला. याप्रसंगी महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी, अभिनेत्री अलका कुबल आठल्ये आणि पुस्तकाच्या लेखिका पारू मदन नाईक.

No comments:

Post a Comment